web-ads-yml-728x90

Breaking News

जोगेश्वरी परिसरात गोदामाला भीषण आग

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शहरातील जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आज गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी सात बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

No comments