0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |

पुण्यामध्ये कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आलं आहेत. या रूग्णांना नायडू रूग्णालयातील कोरोना कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. संबंधित रूग्णांनी 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीदरम्यान दुबईचा दौरा केला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

Post a comment

 
Top