web-ads-yml-728x90

Breaking News

अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकिय, पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवाराकडून गौरव

BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी  मातोश्री निवासस्थानी टाळ्या वाजवून केला.

No comments