BY - केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर
|
आज पासून बंद ठेवण्यात
आले.भारत देशाचे पंतप्रधान यांनी आज जाहिर केलेल्या जनता कर्फ्युला नागरिकांनी व सर्व
व्यवसायिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.
उल्हासनगर जनतेनी चांगली साथ देत रस्त्यावर येण्याचे टाळले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सुचनाचे व आदेशाचे पालन महानगरपालिकेसह सर्व
व्यवसायिक वर्गांनी व नागरिकांनी पाळले आहे.यावेळी उल्हासनगर कडकडीत बंद ठेवल्याने
रस्ता शुकशुकाट झाला होता.
Post a comment