0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
हडपसर परिसरातील ज्येष्ठ सिनेअभिनेते श्रीकृष्ण भिंगारे यांची अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळाच्या भरारी पथक सदस्यपदी निवड झाली. अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांनी त्यांना निवडीचे पञ प्रदान केले त्या प्रसंगी अण्णा गुंजाळ , सचिन वाडकर, प्रकाश दिंडले योगेश गोंधळे ,अमोल भोंगळे , मारुती कांबळे हे मान्यवर ऊपस्थित होते.

Post a comment

 
Top