BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
डायमंड ऍग्रो प्रोड्यूस आय एन सी या एक्सपोर्ट कंपनीचे अधिकृत
पार्टनर मुकेश नाहर यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या परेल येथील कार्यालयात उत्साही
वातावरणात संपन्न झाला
याप्रसंगी नागेश पोमेण्डकर , मिताली खाके , मीना सोलंकी , महेश तेटांबे , रामदयाल वर्मा
, अमन नाहर , रवी शर्मा , अभिषेक तिवारी , दिपक यादव आदी स्टाफ आणि मान्यवर उपस्थित
होते....!
Post a comment