0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
सध्या राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अवकाळीचे सावट आहे. याचा अनुभव इंदापूर करांनाही आला. काल रात्री म्हणजे सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमाराचे इंदापूर शहर आणि आसपासच्या खेड्यात अवकाळी पावसासह जोरदार सोसाट्याच्या वारा अनं विजांच्या कडकडाट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या अवकाळीने शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली. अचानक आलेल्या अवकाळीने सर्वच नागरिक काही वेळासाठी त्रस्त झाले होते.

Post a comment

 
Top