0
BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी उद्यापासूनच ही सेवा सुरू होत आहे. या सेवेस आपल्या मनापासून शुभेच्छा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा उद्यापासून सुरू होत आहे.

Post a Comment

 
Top