0

BY – नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
भारतीय जनता पक्ष मुरबाड तालुका व हॉटेल राजयोग रेसिडेन्सी मुरबाड यांच्या संयुक्त सहकार्याने आज १७५-२०० गोर गरीब जनतेला पोटभर डाळ खिचडी हॉटेल मध्ये तयार करून वाटप करण्यात आले.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणतून हे कार्य उभे राहिले आहे. लॉक डाऊन समाप्त होई पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे हॉटेल राजयोग रेसिडेन्सीचे मालक/चालक दिपक देशमुख यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

Post a comment

 
Top