web-ads-yml-728x90

Breaking News

पुण्याचे अँड.संतोष शिंदे यांची इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गनायजेशन इंडिया च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती


BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
भारतातील एकमात्र नोंदणीकृत  इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गेनाइजेशन, इंडिया  चे  राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर शर्मा एडवोकेट द्वारा वकिलांचे हित  व सन्माना करिता त्यांस न्याय्य हक्कांपासून वंचित व्हावे लागत असल्याने वकिलांच्या समस्या सरकार पर्यंत पोहोचवून त्यांच्या हितासाठी  भारतातील सर्व वकील बंधू-भगिनींना एकत्र आणून सम्मानाची लड़ाई सरकार पर्यंत पोहचवून समोर ठेवणे. तसेच या ऑर्गनायझेशन चे कार्य करण्यासाठी  इच्छुक अधिवक्ता यांस ऑर्गेनाइजेशन ला अधिक संख्येने जोडून उद्देश्य सफल करने हा मुख्य हेतू आहे. कारण अधिवक्ता कोर्ट ऑफिसर असतो असे मा. पटना उच्च न्यायालयाने सांगितले आहे.त्यानुसार इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गेनाइजेशन ( इंडिया ) च्या माध्यमातून अधिवक्ता यांच्या सम्मानासाठी  सरकार पर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवणे करिता सरकार दफ्तरी पाठपुरावा करून वकिलांचे  भविष्य सुरक्षित करणेसाठी जास्तीत जास्त वकिलांना ऑर्गेनाइजेशन मध्ये सामील करून ब्लॉक , तहसील , शहर , जिल्हा , मंडल , प्रदेश आदि स्तरावर नियुक्ती करून  संपूर्ण भारतात वकिलांच्या हिता करिता तन - मन आणि  धनाने  कार्य करून वकिलांच्या सुरक्षा करिता अँडव्होकेट प्रोटेक्शन एक्ट त्वरित लागू करणे तथा प्रत्येक जिल्ह्यात  प्रत्येक वकिलांस त्यांच्या जरूरत नुसार शस्त्र लाइसेंस उपलब्ध व्हावे याकरिता. तसेच इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गेनाइजेशन    ( इंडिया )  च्या  राष्ट्रीय  तसेच  प्रदेश स्तरावरिल पदाधिकारि यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळावा. तसेच  इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गेनाइजेशन ( इंडिया)  च्या समस्त सदस्य यांस कोर्ट ऑफिसर यांस मिळते तश्या सुविधा  मिळाव्यात, |न्यायालयात अधिवक्ता यांस  बस्ण्यासाठि समुचित व्यवस्था उपलब्ध करणे , प्रत्येक बार काउंसिल च्या वकिलाची वय वर्षे  60 पुर्ण झाल्यावर त्यांस  एकरक्कमी रु. 1000000  तथा पेंशन स्वरूप प्रत्येक महिन्याला  50000 सरकार द्वारा मिळावी, प्रत्येक जूनियर अधिवक्ता यांस बार काउंसिल च्या रजिस्ट्रेशन नंतर लगेच   10000 प्रति महिना पुढील  5 वर्षापर्यंत सरकार द्वारा मिळावेत. व सरकार द्वारा कायद्याच्या पुस्तकांसाठी  50000 प्रत्येक वर्षाला मिळावेत,  प्रत्येक बार काउंसिलच्या वकिलांसाठी एटीएम सुविधा व भारत सरकार / प्रदेश सरकार द्वारा त्यांच्या साठी व्हीआईपी एसी सहित पक्के चेम्बर ची निर्मिती करून भारतातील अधिवक्ता यांस मिळवून देणे.  प्रत्येक अधिवक्ता यांस सरकार द्वारा आरोग्य योजने अंतर्गत त्यांस व त्यांचे आई -वडील, पत्नी, मुले यांस 500000 पर्यन्त ची वैद्यकीय  चिकित्सीय सुविधा प्रत्येक वर्षाकरिता निशुल्क उपलब्ध करून देणे , फ्री टोल टैक्स सुविधा , निशुल्क आवास सुविधा वीआईपी एरिया  मधे उपलब्ध करून देणे, प्रत्येक बार एसोसिएशन मध्ये न्यायालयाच्या वेळेत डॉक्टर तथा चिकित्सक हजर असणे, निशुल्क इंटरनेट सुविधा उपलब्ध करून  अधिवक्ताच्या हिताकरिता संपूर्ण भारतात वकिलांकरिता  आयुष्मान योजना /आरोग्य योजना अंतर्गत अधिवक्ता चे  माता पिता , पत्नी, मुले  तथा अधिवक्ता करिता  500000 प्रत्येक वर्षा करिता चिकित्सीय सुविधेचा लाभ कुटुंवाम्बातील प्रत्येक  सदस्य सदस्या साठी जारी करने तथा स्वास्थ्य बीमा सुरू करणे, 15 वर्षापेक्षा अधिक वकिली केलेल्या अधिवक्ता यांस  संपूर्ण भारतात एलसीडी सुविधा भारत सरकार द्वारा जारी करणे !  देश एवं प्रदेश स्तरावर परिवहन निगम च्या समस्त बसने निशुल्क यात्रा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भारत सरकार एवं प्रदेश सरकार द्वारा  मिळावी याकरिता प्रयत्न करणे. तसेच संपूर्ण भारतातील  जिल्हा काराग्रुहातील कैदी/बंदि यांच्याशी मुलाकात करण्यासाठी अधिवक्ता यांस  जिल्हा काराग्रुहात बसण्याची समुचित व्ही आय पी व्यवस्था तसेच कैद्यांशी भेटून त्यांच्याशी मुलाकात करण्यासाठी अति जलद व्यवस्था. तसेच वकिलांसाठी शुध्द व स्वच्छ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदी आवश्यक सुविधा राज्य सरकार द्वारा अधिवक्ता यांस मिळाव्यात याकरिता इंटरनेशनल एडवोकेट ऑर्गेनाइजेशन  मध्ये विभिन्न पदावर जिम्मेदारी पूर्वक तन- मन -धनाने कार्य करण्याच्या  हेतुने  संपूर्ण भारतातील अधिवक्ता यांनी  आपले नाव, पत्ता, सम्पर्क मोबाईल नंबर,  आणि प्रदेश बार काउंसिल रजिस्ट्रेशनची छायान्कित  प्रत  अंतरराष्ट्रीय संयोजक / राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या  नंबर :- 8077 398 768 वर पाठवावी तसेच  खालील  वेबसाइट   http://Internationaladvocateorganization.com  वर फॉर्म भरून निर्धारित शुल्क अदा करून रजिस्ट्रेशन करावे.
जेणे करून आपणांस  ब्लॉक , तहसील, शहर, जिल्हा,  मंडल ,प्रदेश आदि स्तरावर जिम्मेदारी देवून  संपूर्ण भारतातील  अधिवक्ता यांच्या हितासाठी तन मन धनाने  कार्य करणे  सुलभ होईल. सामाजिक तसेच न्यायिक कार्याला पुढे नेवून प्रत्येक वकील बंधू-भगिनींना मान -सन्मान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीमध्ये  तसा निर्णय घेतला.त्यावेळी  पुण्याचे  अँड संतोष बाळासाहेब शिंदे यांची  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करून तसे नियुक्ती पत्र त्यांस दिले. अँड संतोष शिंदे हे गेल्या 21-22 वर्षापासून भारतीय कुटुम्बसंस्था टिकावी  व विवाहव्यवस्था वाचावी याकरिता सामाजिक कार्य करीत असून त्यांस 10 ते 12  पुरस्कार मिळालेले असून ते अध्यक्ष-पुरूष हक्क संरक्षण समिती, पुणे,  राष्ट्रीय सहसचिव-मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेअर सोसा, प्रदेश विधी अध्यक्ष-महाराष्ट्र मराठी सामाजिक सेवा संघ, प्रदेश उपाध्यक्ष-अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, प्रदेश सहसचिव-लौकाह्क्क समिती, (अनुसूचित जातीजमाती,  आदिवासी समुदाय, शोषित पिछड़ा वर्ग,  संघटित -असंघटित कामगार ) यांच्या साठी भारत सरकार द्वारा रजिस्टर अशी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ तर्फे राष्ट्रीय ऐकता चे कार्य ,  आदी सामाजिक संस्था चे कार्य करीत आहेत.सम्पूर्ण भारतात कोणाला कसलीही अडचण अथवा समस्या असो  त्याकरिता अँड संतोष शिंदे,  सम्पर्क नंबर/व्हाट्सअप नंबर -7507004606 यावर  सम्पर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


No comments