0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आज मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्र.४ लोकशाहिर आंण्णा भाऊ साठे नगर येथे नगरपंचायत मार्फत शहर निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली.
यावेळेस स्थानिक नगरसेवक नितीन तेलवणे माजी नगराध्यक्ष किसनदादा कथोरे,माजी उपनगराध्यक्ष नारायण 
गोंधळी,नगरसेवक रविंद्र देसले,नगरसेविका सौ.निताताई गडगे,मोहन गडगे व सुजित ठाकरे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top