0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |

मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आली आहे. कन्नड तालुक्यातील जामाडी ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे मुलाने वडिलांचा खून करून प्रेत पुरून ठेवले होते. तब्बल अडीच महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Post a comment

 
Top