0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बदलापुर |
युथ ऑफ टुडे वेल्फेअर फौंडेशनच्या स्वयंसेवकांकडून महत्त्वपूर्ण मदतकार्य गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येते. कोरोनाच्या वाढत्या जागतिक पतळीवरच्या हाहकारा मुळे.संपूर्ण भारतात बंद आहे.पण या पारिस्थिचा फटका रोजचा मजुरिवर कमवणारया गरिब मजुर,आदिवासी लोकांना बसला आहे.
आश्या महामारि मध्ये देखील संस्थेचे स्वयंसेवक स्वतःच्या जीवावर,परिस्थिती लढून स्वतःची स्वच्छता बाळगून, गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य करत आहे. तर तुम्हाला सर्वांना दाखवण्याचं एकच उद्देश आहे की आपल्याजवळ गरजूंची संख्या खूप आहे आणि त्या मानाने आपल्याकडे अन्न-धान्याचा साठा खूप कमी प्रमाणात आहे.तर तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती.जर कोणाला आपल्या स्वखुशीने अन्नधान्य वाटप करायचे असेल तर नक्की आमच्या संस्थेला संपर्क साधा तुमची मदत योग्य व गरजू पर्यंत नक्की पोहोचवली.तुमची मदत आमच्यापर्यंत पोचण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा कोमल भागवत 8698239504(whatss up+ Google pay no)मार्शल नाडर 8552883657(Whatss up+ Google pay no)

Post a comment

 
Top