0
मुरबाड एम.र्इ.सी.बी ची मार्च एंडिंग गरिबांच्या खिशावर ; अधिकारी वर्गांनी घातला बिलावर जादा रक्कमेचा थैमान...
'' बिल भरूनही बिल तुमचे बाकी '' सांगून जादा रक्कम लावून केली जातेय लूट...
भरलेल्या बिलावर खराब असलेल्या मिटरच्या रिडींगची रक्कम लावली 2300 रूपये ; परंतु ग्राहकाच्या मीटरचे युनिट शुन्य...
मुरबाडमध्ये अधिकारी वर्गांसह कर्मचारी यांचा मनमानी कारभार...
मार्च भरणा करण्यासाठी नागरिकांना दिले जाते नाहक त्रास...
सरकार 100 युनिट मोफत देण्या अगोदरच मार्च एंडिंग 100 युनिटच्या बिलाची वसुली करते का - नागरिकांचा सवाल


Post a comment

 
Top