web-ads-yml-750x100

Breaking News

अर्थसंकल्प निराशाजनक, अंमलबजावणीची स्पष्टता नाही - नवाब मलिक

BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामीण भाग आदी क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पामध्ये आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही अर्थसंकल्पावर टीकास्त्र साधले आहे.

No comments