web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिकडॉ.अनिल काकोडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ.मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments