web-ads-yml-750x100

Breaking News

'सरकार कोणाचेही असो महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत' - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

BY – युवा महाराष्ट्र लाइव – जळगाव |

सरकार कोणाचेही असो मात्र, महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक महिलांना-तरूणींना जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

No comments