0
BY – कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
निफाड तालुका येथील कुंदेवाडी गावातील समाजसेवक रोशन भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त a p group  foundation Maharashtra मातोश्री जशोदाबाई अनाथाश्रम येथे 600 मुलांना मिठाई,फरसाणा, चाँकलेटचे वाटप करण्यात आले.यावेळी रोशन गायकवाड यांना वाढदिवसाच्या उदंद आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित मार्गदर्शक अँडि भाऊ,निलेश वाघ,अनिकेत हिगमारे,निलेश जाधव,दिपक  शिंदे,गणेश जाधव,यश जाधव,सागर जाधव,महेश मांजरेकर यांनी रोशन भाऊ गायकवाड यांना मोलाचे सहकार्य केले व सामाजिक शैक्षणिक व अन्यया विरूद्ध लढणारी संघटनेला पुढिल मनस्वी शुभेच्छा दिल्या.


Post a comment

 
Top