web-ads-yml-750x100

Breaking News

धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या सौजन्यातुन लेनाड बु येथे आरोग्यविषयी जनजागृती...

BY – युवा महाराष्ट्र लाइव – शहापूर |
आजच्या धावपळीच्या जिवनात आपल्या राहत्या परिसरात स्वछता व रोग्याविषयी जनजागृती होने खुप गरजेच आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दि.६ फेब्रुवारी,गुरुवार ग्रामपंचायत लेनाड बु व धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या सौजन्यातुन लेनाड बु येथे हळदी-कुंक समारंभ तसेच आजार का होतात व ते होवूच नये या विषयी स्रियांनी काय काळजी घ्यावी कारण मागे झालेल्या सर्वे नुसार अजारी वेक्तीच्या संखेत स्रियांच प्रमाण खुप आहे म्हणून या विषयी जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवशक्ति आयुर्वेदिक औषधालय आणि कॉन्सलिंग सेंटर शहापूर तालुका वैद्य महाराज श्री अरुण महाराज निचिते(शिवशक्ति आयुर्वेदा) यांचे रोग्यविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाराजांनी खुप सोप्या भाषेत रोग्यविषयी माहिती महिलांना दिली यावेळी नाडी परीक्षण करुण पुढे उदभवणाऱ्या जारा पासून स्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती महाराजांनी खुप सोप्या भाषेत महिलांना दिली तसेच ग्रुपग्रामपंचायत लेनाड बु कडुन हाल्दी कुंकवू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपल्या रोजच्या जीवनात स्वच्छतेच महत्व किती आहे हे पटवुन देण्यात आले त्यासाठी महिलांनी आपला परिसर स्वच्छ  ठेवला पाहिजे व त्याची सुरवात पल्या घरा पासून केली पाहिजे हि संकल्पना डोळ्यासमोर ठेवून महिलांना डझबीन डबे (कूड़ा दान पेटी) वाटप करण्यात आली यावेळी या कार्यक्रमास महिलांकडुन खुप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी रोग्यविषयी जनजागृती करण्याच्या हेतुने वैद्य महराज श्री.अरुण महाराज निचिते यांच्या सह त्यांची  टीम एच.के.शिर्के,किशोर बोन्द्रे,अनिल नालावड़े (एच.ये) तसेच ग्रामपंचायत कमिटी लेनाड बु सरपंच सौ.प्रतीक्षा मेंगाळ,उपसरपंच सौ.संगीता गजानन भोईर,सदस्य सौ.उज्वला वेखंडे,सदस्य सौ.वनिता जयराम मुकने,ग्रामसेवक निलंबरी नितिन पाटोळे मैड़म,सोमनाथ धिर्डे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन  हरिचंद्र धिर्डे यांनी आपल्या खास भाषा शैलित करुण सर्वाना मंत्र मुग्ध केले


No comments