web-ads-yml-750x100

Breaking News

सोनिया गांधींची तब्येत बिघडली, दिल्लीतील रूग्णालयात दाखल

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |

कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या आरोग्याबद्दल सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नाही. शनिवारी त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर नव्हत्या. गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधी आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. राजकारणातही त्या कमी सक्रिय आहे.

No comments