0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – जामनेर |
AYR MULTIPURPOSE FOUNDATION  च्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर काळखेडा या गावी घेण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आणि बालकांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.

Post a comment

 
Top