web-ads-yml-750x100

Breaking News

'आप'ने बहुमताचा आकडा गाठला

BY – युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली  |
दिल्ली कोणाची? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (मंगळवार 11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहेत. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार, की ‘आप’कडून सत्ता खेचून आणत भाजप दिल्लीत कमळ फुलवणार, याचा फैसला (Delhi Vidhansabhe Election Result) होईल.

No comments