0
मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत केलेल्या रस्त्याना तडे कामे अपुर्ण असताना काढला निधी;अधिकार्‍यांवर कारवार्इची मांगणी….!

लोकप्रतिनिधी,अधिकारी यांच्या टक्केवारीचा ठेकेदारानी घेतला फायदा; अधिक्षिक अभियंता तुम्हाला काय हवा पुरावा कधी आले का घटनास्थळी भेट देण्यास….!

सर्व कामाची चौकशी अर्थिक गुन्हे शाखेमार्फत शासनाने करावी काम करणार्‍या एजन्सी काळया यादीत टाकाव्यात….!

इस्टीमेन्ट प्रमाणे कामे नाहीत कामे पुर्ण झाल्याची खोटी कागदपत्र शाखा अभियंता यांनी दिली….!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुरबाड तालुक्यात सन 2016 ते 19 दरम्यान 100 कोटीच्यावर गैरव्यवहार;एकाच रस्त्यावर दोन ते तीन टेंडर काढले….!

सन 17 ते 19/20 कालावधीत 1524 टेंडर रेकॉडवर या कामाची अधिकार्‍यांची टक्केवारी तसेच टेंडर ओपन टक्केवारी याचा पडदाफास आमच्या चॅनेलवर पहा बोगस कामाची मालिका अधिकारी लोकप्रतिनिधी खातात टक्केवारीचा मल्लीदा…!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचार मालिकेत आपल्या गांवाची शहरातील निकृष्ट कामे न झालेली कामे अपुर्ण कामाची माहिती पाठवा फोटो व्हीडीओ पाठवा प्रसिध्दी दिली जार्इल….!
 ------------------------------------------------------------------------------
संपादक
नामदेव शेलार

मो.9765640028

Post a comment

 
Top