BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
केंद्रीय सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या सांस्कृतिक
कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजस्थानचे राज्यपाल कलराज
मिश्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद
कवडे यांच्यासह विविध मान्यवरांनीं उपस्थिती लावली. देशातील वेगवेगळ्या संस्कृती,
कला, परंपरा असून आज आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात
भारतीय संस्कृतीची विविध रूपे उपस्थित प्रेक्षकांना अनुभवता आली. 'पधारो मारे देस' हे राजस्थानी संगीत, तबला, सतार,
आणि बासरीची जुगलबंदी तसेच पारंपरिक हिंदुस्थानी संगीत, नृत्य आणि विविध बोली भाषेतील
गाण्यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली.
Post a comment