web-ads-yml-750x100

Breaking News

अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |

अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नूतनीकरण तसेच मेघडंबरीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार,नगराध्यक्षा,कल्याण जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments