web-ads-yml-750x100

Breaking News

अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्रीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिल्लीकरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक ऍम्बुलन्स रायडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्सल, ऑटो ड्रायव्हर यांचा समावेशही आहे. 

No comments