web-ads-yml-750x100

Breaking News

सागर ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेत भोजन व नाष्टाचे वाटप...

BY – कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
देवा ग्रुप फाऊंडेशन कर्जत तालुकाध्यक्ष कु.सागर  येगडे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर वांगणी येथिल कीनारा मतिमंद  शाळेला भेट देऊन तेथील मुलांना भोजन व नाष्टाचे वाटप करण्यात आले.
देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तथा महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी देवा ग्रुप फाऊंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष  रवीभाऊ सोनावणे,स्वप्निल भाऊ जाधव,कल्पेश चितळे,राजेंद्र जोहरी,भारत मिरकुटे,चेतन देशमुख,अतिश महाबळे, सुनिलभाऊ,बाबू,किशोर व अन्य पदाधिकार्‍यांसह मान्यवर उपस्थित होते.


No comments