0
BY - आण्णा पुंडे,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. सार्वजनिक आरोग्य सेवा सर्व सामान्य रुग्णांना उपलब्ध झाल्या पाहिजेत आदीबाबत आरोग्य मंत्री मा ना राजेश भैय्या टोपे यांनी आज सुचना दिल्या.यावेळी डॉ.आर्चना पाटील,संचालक दोन व सर्व आरोग्य खात्यातील आधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top