0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बदलापुर |
गेली काही महिने बदलापुर नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करून बसलेल्या इच्छुकांना सुखद धक्का मिळाला असुन कोणाच्या वार्डात आता कोण तयारी करण्यास सज्ज झालाय हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.बदलापुर नगरपालिकेचे वार्ड रचना खालील प्रमाणे जाहिर होताच राजकीय हालचालीना वेग आला आहे.नव्याने सादर झालेली वार्ड रचना


आता खरी मज्जा राजकारणाच्या आखाडयात येणार असुन भाजपाचे आमदार खासदार निवडुन देणार्‍या शिवसेनेला भाजपा काय गिफ्ट देते की महाविकास अगाडी भाजपाला धक्का देते हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a comment

 
Top