0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कुमारी शितल रामहरी घेरडे  इयत्ता दहावीत ब्रिलियंट स्कूल नरंदे या  हातकणगले जिल्हा कोल्हापूर या शाळेत कला , क्रिडा,व सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किडेबिसरी , या सांगोला, जिल्हा सोलापुर येथून तसेच ब्रिलियंट स्कूल नरंदे या शाळेतून आणि कलाक्रीडा  स्तरातून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top