BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सिने नाट्य अभिनेते सुरेश डाळे पाटील यांचा ५३ वा वाढदिवस नुकताच
त्यांच्या राहत्या घरी नायगाव पोलिस क्वॉर्टर्स येथे ज्येष्ठ कलावंत हरिभाऊ भंडारे
, पत्रकार आणि दिग्दर्शक महेश्वर तेटांबे , तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत थाटात संपन्न
करण्यात आला.
आपल्या वाढदिनी मी एक भविष्यात सामाजिक चित्रपटाची निर्मिती करून जनजागृती करणार असून
या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक हौशी कलाकारांना काम देण्यात येईल असेही त्यांनी या
प्रसंगी सांगितले.
Post a comment