0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मलेशिया इथे झालेल्या मिस्टर आणि मिसेस इंटरनॅशनल 2020 या स्पर्धेत मुंबई ची प्रसिद्ध अभिनेत्री सिध्दी कामत यांना प्रथम पारितोषिक मिळाले त्याबद्दल त्यांचे मुंबई स्तरांवर अभिनंदन केले जात आहे.  

Post a comment

 
Top