0
BY – मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे शहारतील नौपाडा येथिल भागवती शाळेजवळील एका सोहम ट्रॉपिकल युनिट अंतर्गत इमारतीचे बांधकाम चालू आहे.सदरील बांधकाम चालू असताना अचानक वरील टॅरेसच्या भागात आग लागली.ही आग भयानक लागल्याने सदरची घटना कळताच आर.डी.एम.सी ट्रॉफिक पोलिस,फायर ब्रिगेडचे जवान,मोठया प्रमाणात पाण्याचे टँकर साठा घटनास्थळी दाखल झाले.सध्या आगीवर नियंत्रण आणण्याचे कार्यमोहिम चालू असून यामध्ये जीवितहानी किंवा कोणी गंभीर झाले की नाही अद्दयाप कळालेले नाही.मोठया प्रमाणात बचाव यंत्रणा सज्ज झाले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.


Post a comment

 
Top