BY – गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र
लाइव – उल्हासनगर |
दिनांक 19 फेबु्रवारी 2020 रोजी उल्हासनगर 4 सुभाष टेकडी येथील
डिफेन्स मित्र मंडळ येथे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया
उत्सहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणुख काढण्यात
आली.
यावेळी मोठया संख्येने महिला पुरूष लहान मुलांसह परिसरातील नागरिक सामिल झाले होते.
Post a comment