web-ads-yml-750x100

Breaking News

IND Vs AUS | भारताची चांगली सुरूवात, मालिका विजयासाठी 287 धावांचे लक्ष

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - बेंगळुरू |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला आला आणि 50 षटकांत 9 विकेट गमावून 286 धावा केल्या आणि मालिका जिंकण्यासाठी भारताला 277 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने कोणतीही विकेट गमावता 3 षटकांत 20 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (9 धावा) आणि केएल राहुल (5 धावा) क्रीजवर आहेत.


No comments