Breaking News

२०१९ जिजाऊ जन्मोत्सवातील काही फोटोज तब्बल १४ ते १६ लाख लोकांची भेट.


१२ जानेवारी २०२० -- जिजाऊजन्मोऊत्सव
॥चलो मातृतिर्थ सिंदखेडराजा॥

वार - रविवार १२ जानेवारी 2020

नांदते वैभव ज्याच्या दारी, तिथेच ईतिहास
पाणी भरी, त्या जिजाऊंच्या माहेरी
लक्षात ठेव, विसरु नको कधी १२ जानेवारी.....

सोहळा जन्मोत्सवाचा !!
सोहळा सर्वोत्तम मातृत्वाचा !!
सोहळा सिंदखेडराजाचा !!
सोहळा कर्तृत्वाचा !!
सोहळा संस्काराचा !!No comments