web-ads-yml-750x100

Breaking News

शालेय मुलांची वाद विवादे थांबविण्यासाठी देवा ग्रुप फाऊंडेशन धसर्इ विभागाकडून शालेय मुख्याध्यापकांना पत्र

BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
तालुक्यतील धसर्इ येथिल जनता  विद्दयालयातील 11 वी व 12 वी चे विद्दयार्थी महाविद्दयालयात व महाविद्दयालयाबाहेर भांडण करून ऐकमेकांना शिवीगाळ करणे तसेच मारामारी करतात यामुळे मुलांची वाद विवादे मोठया प्रमाणात वाढली आहेत त्यावर लक्ष विकेंद्रीत केली जात होती परंतु देवा ग्रुप फाऊंडेशन धसर्इ विभागाचे अध्यक्ष चेतन मोरे यांनी या गंभीर विषयाची दखल घेत थेट जनता विद्दयालय येथिल मुख्याध्यापक यांच्याशी आपल्या शिष्टमंडळासह भेट घेऊन आपण सदरहू विषयाकडे लक्ष केंद्रीत करून वादविवाद करणार्‍या विद्दयार्थ्यांना समज दयावी.या आदीही देवा ग्रुप फाऊंडेशन धसर्इ विभागाने 2 ते 3 वेळा तक्रारी केल्या होत्या परंतू आपल्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षतेमुळे सदर प्रकार हा तसाच चालू राहिला आहे.तरी पुढिल कोणताही प्रकार अनुचित पध्दतीने घडू नये या दृष्किोनातून पुन्हा एकदा आपणास निवेदन देत असून आपण या गंभीर विषयाची दखल घ्यावी नाही तर देवा ग्रुप फाऊंडेशन लोकशाही पध्दतीने कार्यवाही करेल त्यानंतरची सर्वस्व जबाबदारी ही जनता महाविद्दयालयावर राहिल असा लेखी निवेदन अध्यक्ष चेतन मोरे यांच्या समवेत शिष्टमंडळानी मुख्यध्यापक यांना दिला आहे.

No comments