BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
26 जानेवारी
2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी
या सा.बां.विभाग मुरबाडचे उपअभियंता श्री.एस.एम.कांबळे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय,निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी
वर्ग नागरिक यावेळी ध्वजारोहणाला उपस्थित होते.
Post a comment