0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
एक पाऊल समाज सेवेकडे या अनुषंगाने मा.तानाजी भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.22/01/2020 रोजी देवा ग्रुप फाऊंडेशन कर्जत तालुका,रायगड जिल्हा यांच्या मार्फत कु.रुपाली शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त "कीनारा" मतिमंद शाळा वांगणी बदलापूर येथे भेट देऊन मुलांसाठी खाऊ वाटप तसेच नाष्टा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी  देवा ग्रुप फाऊंडेशन बदलापूर अध्यक्ष मा.शिवाजी भाऊ कराळे, राजेंद्र पाटील,भारत मीरकुटे,अमोल फराट,विशाल शर्मा, रितेश सावंत,कुमार आडेकर,सचिन,मोतीराम,कर्जत तालुक्यातील देवा ग्रुप फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

Post a comment

 
Top