0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – एैरोली |
ओम साईराम सेवाभावी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ निताताई कृष्णा खोत यांनी झोपडपट्टी व फुटपाथावरील गरिब तसेच उघडयावर झोपणार्‍या नागरिकांना थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ब्लैंकेट वाटप केले.ज्यांनी खरीच गरिबीची परिस्थिती जाणली त्यांनीच समाजसेवा केली हे या समाजसेवी कार्यातून दिसून आली आहे.ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.याच उपक्रमाची 2020 च्या वर्षी आगळया वेगळया माध्यमतून राबविण्यात आली.गोरगरिबांची सेवा हीच ईश्‍वरसेवा असून सुख्ःत तर सगळेच असतात परंतू दुखःवेळी कोणीच नसतो ही बाब गरिबीच्या परिस्थितीत वावरणार्‍या व्यक्तीस चांगलीच कळाली असून सुखःत सहभागी न होता मी सदैव दुखःत सहभागी होऊन मदतीसाठी सदैव तत्पर राहिल ही भुमिका एक नैतिक नितीमत्ता जोपासणार्‍या समाजसेविका व ओमसार्इ ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ.नितातार्इ खोत यांनी आपल्या मनाशी बाळगून गोरगरिबांची हाक आज नितातार्इ खोत झाल्याने त्यांच्या समाजसेवी कार्याची प्रशंसा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.


Post a comment

 
Top