Breaking News

मूकबधिर अपंग शाळेमध्ये अद्वितीया वेल्फेर फाउंडेशन,होप फॉर एजुकेशन या फाउंडेशन मार्फत ब्लॅन्केट वाटप

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मूकबधिर अपंग शाळेमध्ये ब्लॅंकेट वाटप अद्वितीया वेल्फेर फाउंडेशन , होप फॉर एजुकेशन या फाउंडेशन मार्फत आज ब्लॅन्केट वाटप करण्यात आले
शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र / येरवडा पुणे ६ येथील अध्यक्षीका श्रीमती.संजीवनी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला
या वेळी प्रमुख उपस्थिती अजित खिंवसरा व  अद्वितीय वेल्फेर फाउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष श्री आदित्य खिवंसरा,  होप फॉर एजुकेशनचे संस्थापक अध्यक्ष अतिश जेकब, मराठा मावळा संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन आण्णा पुंडे , दिपक मोरे , अतिश खिंवसरा ,सोनिया खिंवसरा, प्रोनीती  खिंवसरा, आवनीश  खिंवसरा, आरायणा  खिंवसरा, नवनाथ चिकणे , रुपेश पाटील , डॉ. अनिस खान , कविता सिन्घ, संगीता फपाल, अरविंद  वाघमारे,  तसेच शाळेतील सौ . सोनावणे , श्री आर लोटे , श्री .एम एन भोसले , श्री पवार हे उपस्थित होते.

No comments