web-ads-yml-750x100

Breaking News

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते फिजिओथेरपिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज फिजिओथेरपिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ५ व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन मुंबई  येथे केले.यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू पाराशर, डॉ.नितेश बंसल आदी उपस्थित होते.

No comments