Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची आढावा बैठक

BY – विशेष प्रतिनिधी ,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय |
राज्यातील मालमत्तांच्या खरेदीविक्री व्यवहारातील मुद्रांक शुल्कात वाढ न करता रेडिरेकनरच्या दरात व्यावहारिकता ,सुसुत्रता,तर्कसंगतता आणून महसूल वाढ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यानी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत दिले.मुद्रांक नोंदणी कार्यालयात येणार्‍या नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्यासाठी अधिकार्‍यांच्या स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्याबरोबरच रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णयही आज घेण्यात आला

No comments