BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मुंबई शहरात आज टाटा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेला
गालबोट लागले आहे. स्पर्धेत भाग घेतेलेले ६४ वर्षीय गजानन मालजलकर यांचा
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. मालजलकर आपल्या ग्रृपसह या
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते. गेल्या चार वर्षांपासून ते या स्पर्धेत भाग घेत
होते.
Post a comment