web-ads-yml-750x100

Breaking News

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई  |
वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती प्रिती सावला, जयेश काला, मूर्तजा काचवाला, ललित बजाज, तसेच वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे सदस्य उपस्थित  होते.

No comments