0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालयया पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात झाले
विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या पुस्तकाचे लेखन आणि संपादन मनोज आवाळे यांनी केले आहे.या पुस्तक प्रकाशन प्रसंगी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळमाजी खासदार चंद्रकांत खैरेआमदार डॉ. मनीषा कायंदेलेखक मनोज आवाळेमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top