web-ads-yml-750x100

Breaking News

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांला स्कूल बॅग वाटप

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
होप फॉर एजुकेशन संस्थेतर्फे रेंजहिल्स प्राथमिक शाळा मध्ये विद्यार्थ्यांला स्कूल बॅग वाटण्यात आले
ह्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अतिश जेकब, सेक्रेटरी श्री दिपक मोरे उपस्तिथ होते कार्यक्रमाचे संचालन समाजसेवक डॉ. अनिस खान ह्यांनीं केले.तसेच ह्या वेळीं शाळेचे मुख्याधापक श्री बोभाटे सर ह्यांनी स्वागत केले.शिक्षक श्री. विनायक जोशी तसेच संस्थेचे खजिनदार सौ. कोमल ठाकूर, कोरकमेटी चे उपाध्यक्ष व मराठा मावळा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. नितीन (आण्णा) पुंडे ह्यंनीहीं उपस्तीथी दिली.

No comments