0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – उंबर्डे |
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या नव्या वर्षाची नवी सुरूवात चला देऊ मदतीचा हात या प्रेरणेने शिवसेना उंबर्डे कोळीवली शाखेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे उद्दया दि.05/01/2020 रोजी आयोजन केले असून इच्छूक रक्तदाते यांना रक्तदान श्रेष्ठदान करावयाचे असल्यास त्यांनी परी हॉस्पीटल,आत्माराम भोर्इर चौक,उंबर्डे रोड येथे येऊन आपला सहयोग द्दयावा तसेच हे रक्तदान शिबीर सकाळी 10:30 ते सुपारी 2:30 पर्यंत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त रक्तदातांनी आपला अमुल्य योगदान देऊन गरज वंताला एक हात मदतीचा अशा प्रेरणेने रक्तदान श्रेष्ठदान या सामाजिक उपक्रमास सहभाग घेण्याचे आवाहन शिवसेना उंबर्डे कोळीवली शाखेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांना करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top