web-ads-yml-750x100

Breaking News

श्री. संत नरहरी महाराज सोनार चौकाचे सुशोभित करण्याकरिता उल्हासनगर अहिर सुवर्णकार समाजाकडून उल्हासनगर महापालिका महापौर लिलाबाई आशान व नगरसेवक अरुण आशन यांना पत्र

BY – युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील श्री. संत नरहरी महाराज सोनार चौकाचे सुशोभित करण्याकरिता उल्हासनगर अहिर सुवर्णकार समाजाकडून उल्हासनगर महापालिका महापौर लिलाबाई आशान व नगरसेवक अरुण आशन यांना याबाबत पत्र देतांना अध्यक्ष श्री. प्रकाश गोविद वडनेरे, सचिव विक्रम लक्ष्मणसेठ रनालकर व ईतर कार्यकारी सदस्य

No comments