0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अंबरनाथ |
1 जानेवारी रोजी मंगेश दादांची द्वितीय पुण्यतिथी निमित्त मिर्चीवाडी, अंबरनाथ येथील आदिवासी वस्तीमध्ये अन्नदान करण्यात आले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना.दानशूरता हा त्यांचा मुळात स्वभाव असलेने असे उपक्रम ते नेहमी करतच असत. त्यांचे उपक्रम यापुढेही मी माझ्या परीने सतत राबविण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी लागणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहोत ही अपेक्षा.

Post a comment

 
Top